ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेगाव शहरातील मुरारका टी पॉईंटजवळ रात्री ट्रॅक्टरचा विचित्र अपघात; ट्रॅक्टर चालक जागीच ठार

बुलढाणा |  शेगाव शहरातील मुरारका टी पॉईंटजवळ रात्री ट्रॅक्टरचा शेगाव शहरात विचित्र अपघात; ट्रॅक्टर चालक जागीच ठारशेगाव शहरात विचित्र अपघात; ट्रॅक्टर चालक जागीच ठारशेगाव शहरात विचित्र अपघात; ट्रॅक्टर चालक जागीच ठार

विचित्र अपघात घडल्याची घटना काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. शहरातून जवळा बुद्रुककडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर दुभाजकावर जाऊन आदळला. यामध्ये ट्रॅक्टर चालक चाकाखाली आल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

आनंद अशोक गवई असे या अपघातातील मृत चालकाचे नाव आहे. आनंद गवई हा शेगांव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील राहणारा होता.
आनंद अशोक गवई हा ट्रॅक्टर चालवित असताना मुरारका शाळेजवळ वळण रस्त्यावर त्याचा ट्रॅक्टर दुभाजकावर आदळला. त्यात त्याचा मृत्यू झाला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button