breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
#BiharElections: बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी बजावला मतदानाचा हक्क
नवी दिल्ली: बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हम पार्टीचे संस्थापक जीतनराम मांझी यांनी गया येथे मतदानाचा हक्क बजावलेला आहे. बिहार विधानसभा निवडणूक 2020 च्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडत आहे.