TOP Newsपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे पुणे विमानतळावर आगमन

पुणे l  प्रतिनिधी

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असणार आहे. त्यानिमित्त राष्ट्रपती यांचे आज (सोमवारी, दि. 6) भारतीय वायूसेनेच्या हेलिकॉप्टरने पुणे विमानतळावर आगमन झाले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे, महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगचे कमांडन्ट ले. जनरल पी. पी. मल्होत्रा  (व्हीएसएम), एअर कमोडोर एच. अस्सुदानी (व्हीएम, व्हीएसएम, एओसी, नं.2 विंग, इंडियन एअरफोर्स स्टेशन पुणे) यांनी त्यांचे स्वागत केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button