breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Amol Mitkari against Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसजी भंपकपणा सोडा : आमदार अमोल मिटकरी

मुंबई । प्रतिनिधी

राज्यात ओला दुष्काळ आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थिल्लरपणा सोडावा, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार प्रत्त्यूत्तर दिले आहे.

प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, फडणवीसांनी दाखवून द्यावे की, मुख्यमंत्र्यांनी काय थिल्लरपणा केला आहे.

तसेच, विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांनी भंपकपणा सोडावा, अशी टीका केली आहे. विशेष म्हणजे, तुमच्या आवडत्या पंतप्रधानांनी जीएसटीचे महाराष्ट्राचे हक्काचे ३० हजार कोटी थकवले आहेत. त्याचा प्रामाणिकपणे पाठपुरावा जरी केला, तरी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नाटक करण्याचे काम पडणार नाही, असेही सुनावले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button