breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘अजित’योध्दा (बायोग्राफी व्हिडिओ)

पुणे/पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उद्या बुधवारी (दि. 22 जुलै 2020) वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले आहे. गेल्या दोन दिवसांपासूनच दादांवर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला आहे. सोशल मीडियावर दादांचे फोटो पोस्ट करून शुभेच्छा दिल्या जात आहेत. ‘महाईन्यूज’ या डिजिटल मीडियातील अग्रेसर प्रसार माध्यमाने अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जीवनपट उलघडणारी राज्यातील पहिली बायोग्राफी बनविली आहे.

ही बायोग्राफी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. दरम्यान, आमच्या यु-ट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर देखील क्लिक करा.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी Mahaenews च्या फेसबुक पेजला ‘LIKE’ करा आणि Youtube चॅनलला SUBSCRIBE करा…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button