ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अहमदनगरमध्ये कंटेनर-रिक्षाच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू तर ४ गंभीर जखमी

अहमदनगर | अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कंटेनरची रिक्षाला धडक बसल्याने ही दुर्देवी घटना घडली आहे.

६ जणांचा जागीच मृत्यू…

पोहेगाव कोपरगाव रोडवर हा अपघात झाल्याचे माहिती समोर आली आहे. अपघातात एकूण दहा जण गंभीर जखमी झाले आहे. त्यातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अपघातात झालेल्या ४ जखमींवर जनार्दन स्वामी रूग्णालयात उपचार सुरु आहेत. ६ जणांचे मृतदेह शविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button