कराड : राज्यातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या जीवावर मजा करणाऱ्या सरकारला कर्जमाफी दयावीच लागेल, असे मत आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. प्रांतवाद न करता सर्वाना समान न्यायाने सबसिडी दयावी अन्यथा शेतकऱ्यांचा आसूड मंत्र्यावर चालवावा लागेल असा इशारादेखील बच्चु कडू यानी दिला. ते कराडमध्ये बोलत होते. सीएम ते पीएम आसुड यात्रेचे सातारा जिल्ह्यात कराड येथे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांची उपस्थिती होती. दरम्यान,शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चु कडू यांच्या मार्गदर्शनाखाली ही आसुड यात्रा काढण्यात आली आहे.
सरकारला कर्जमाफी द्यावीच लागेल – बच्चू कडू

Share On
About the author
Related Articles
-
अन्यथा काळेवाडी ते चिखली मार्गावर बस धावु देणार नाही
-
आरिफ भुजवाला यास रायगड येथून अटक, NCB ची कारवाई
-
पुणे जिल्हयातील २१ विधानसभा मतदार संघस्तरावर मतदार दिवसाचे आयोजन
-
खेळांना प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रेक्षकांची संख्याही वाढली पाहिजे
-
मी मुंडे साहेबांची अपूर्ण लढाई लढणार आहे : पंकजा मुंडे
-
कोणतीही प्रतिक्रिया नाही हीच माझी प्रतिक्रिया- भाजप नेत्या पंकजा मुंडे
-
भारत-चीन यांच्या लष्करात पुन्हा एकदा संघर्ष, आसाम मधील घटना
-
९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद छगन भुजबळांकडे
-
सांगली ते कोल्हापूर ट्रॅ्क्टर रॅली, राजू शेट्टींचाही सहभाग
-
मध्य महाराष्ट्राचे आजचे किमान तापमान घ्या जाणून
Recent Posts
Recent Posts
- अन्यथा काळेवाडी ते चिखली मार्गावर बस धावु देणार नाही
- आरिफ भुजवाला यास रायगड येथून अटक, NCB ची कारवाई
- पुणे जिल्हयातील २१ विधानसभा मतदार संघस्तरावर मतदार दिवसाचे आयोजन
- खेळांना प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रेक्षकांची संख्याही वाढली पाहिजे
- मी मुंडे साहेबांची अपूर्ण लढाई लढणार आहे : पंकजा मुंडे
- कोणतीही प्रतिक्रिया नाही हीच माझी प्रतिक्रिया- भाजप नेत्या पंकजा मुंडे
- भारत-चीन यांच्या लष्करात पुन्हा एकदा संघर्ष, आसाम मधील घटना