नवी दिल्ली |
भारतामध्ये Polio vaccination day आता 31 जानेवारीला होणार आहे. 30 जानेवारीला राष्ट्रपती भवनात रामनाथ कोविंद यांच्या हस्ते Polio National Immunisation Day चा शुभारंभ केलेला जाईल अशी माहिती आरोग्य विभागाने दिलेली आहे.
वाचा- मकर संक्रांतीच्या निमित्ताने भाविकांची गंगा नदी मध्ये स्नानासाठी गर्दी