नवी दिल्ली |
बर्ड-फ्लू दहशतीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये अर्धवट शिजवलेले अंड, चिकन न खाण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. तसेच अन्य मांसाहर किमान 30 मिनिटं, 70 अंश डिग्रीवर शिजवणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलेले आहे.
वाचा- एसआरए योजनेतील संमतीसाठी झोपडपट्टी धारकांना गुंडांकडून दमदाटी