नवी दिल्ली |
अभिनेते- रजनीकांत यांनी आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे जाहीर केलेले आहे. आरोग्याच्या कारणास्थव आपण हा निर्णय घेतल्याचे रजनीकांत यांनी म्हटलेले आहे.
वाचा- कोरोनाच्या नव्या विषाणूचं संकट? दोन रुग्ण पॉझिटिव्ह; 106 जणांचा पत्ताच सापडेना!