नवी दिल्ली |
अनेक दशकांपर्यंतच्या राजकीय कारकीर्दीत प्रशासकीय व संघटनात्मक अनुभव असलेले ज्येष्ठ कॉंग्रेस नेते अशी मोतीलाल वोरा यांची ओळख होती, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस नेते मोतीलाल वोरा यांच्या निधना बद्दल आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत.