मुंबई |
मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदासाठी पक्षात लॉबिंग, दिग्गज नेते दिल्लीत दाखलमुंबई काँग्रेस अध्यक्ष पदासाठी नेत्यांमध्ये चुरस सुरु झालेली आहे. त्यासाठी प्रभारी आणि पक्षश्रेष्ठींचे मन वळविण्यासाठी आणि पदावर वर्णी लावून घेण्यासाठी मुंबईतील नेते दिल्लीला पोहोचलेले आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष पदासाठी अमरजितसिंह मन्सा, सुरेश शेट्टी, वर्षा गायकवाड, भाई जगताप आदी नेत्यांची नावे चर्चेत रंगत आहेत.