मुंबई: सणासुदीच्या काळात महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, दिल्ली, कर्नाटकमध्ये कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेली आहे.
#Covid-19: सणासुदीच्या काळात महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, दिल्ली, कर्नाटकमध्ये कोरोना रूग्णांमध्ये वाढ: केंद्रीय आरोग्य मंत्रालय

UK वरुन भारतात आलेले 20 जण कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनसाठी पॉझिटीव्ह