नवी दिल्ली: भारतामध्ये कंटेनमेंट झोन मध्ये 30 नोव्हेंबर पर्यंत कोरोना वायरस लॉकडाऊन लागू राहणार आहे अशी माहिती आज केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेली आहे.
#Covid-19: भारतामध्ये कंटेनमेंट झोन मध्ये 30 नोव्हेंबर पर्यंत लॉकडाऊन लागू राहणार: केंद्रीय गृहमंत्रालय
