मुंबई: नारायण राणे यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील विकास कामांवर टीका करण्यात आलेली आहे. तसेच कोरोना व्हायरस संबंधित ही नारायण राणे यांनी निशाणा साधलेला आहे.
नारायण राणेंच्याकडून ठाकरे सरकारमधील विकास कामांवर टीका

शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने तरी उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडतील-नारायण राणे