breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमुंबई

15 ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

मुंबई: 15 ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत. राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेसाठी त्यांची स्वतःची मानक ऑपरेटिंग प्रक्रिया तयार करणे आणि शारीरिक/सामाजिक अंतरांचे पालन करण्यास सांगण्यात आलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button