breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

12 मे पासून सुरू होणाऱ्या विशेष रेल्वेचं वेळापत्रक पहा…

आजपासून म्हणजे 11 मे पासून सुरू होणाऱ्या विशेष रेल्वे बुकींसाठ प्रवाशांना तिकीट खिडकीवर बुकींग करता येणार नाही. तर IRCTC च्या वेबसाइटवरून किंवा अॅपवरून हे बुकींग करावं लागणार आहे. तसेच विशेष रेल्वेचं वेळापत्रकही जारी करण्यात आलं आहे…

अखेर लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात रेल्वे संचालनासाठी परवानगी देण्यात आलीय. मंगळवार १२ मेपासून राजधानी दिल्लीहून १५ रेल्वे सुरू होणार आहेत. या विशेष रेल्वेसाठी आज सायंकाळी ४.०० वाजल्यापासून बुकींग सुरू होणार आहे. या विशेष रेल्वेसोबतच श्रमिक विशेष रेल्वेही सुरू असणार आहेत.

उद्यापासून म्हणजे 12 मे पासून सुरू होणाऱ्या या विशेष रेल्वेचं वेळापत्रक कसं असेल आणि त्या कोणकोणत्या स्टेशनवर या रेल्वे थांबणार आहेत हे सर्व या वेळापत्रकात दिलेलं आहे…

क्ररेल्वेकुठून (वेळ)कुठपर्यंत (वेळ)कधीकुठे – कुठे थांबणारकधीपासून चालणार
विशेष रेल्वेहावड़ा(१६:५०)नवी दिल्ली (१०:००)दररोजधनबाद जंक्शन, गया जंक्शन, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, प्रयागराज जंक्शन, कानपूर सेंट्रल१२ मे २०१०
विशेष रेल्वेनवी दिल्ली(१६:५५)हावडा (०९:५५)दररोजधनबाद जंक्शन, गया जंक्शन, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, प्रयागराज जंक्शन, कानपूर सेंट्रल१३ मे २०२०
विशेष रेल्वेराजेंद्र नगर (१९:००)नवी दिल्ली (०७:४०)दररोजपाटणा जंक्शन, दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, कानपूर सेंट्रल१२ मे २०२०
विशेष रेल्वेनवी दिल्ली (१७:१५)राजेंद्र नगर (०५:३०)दररोजपाटणा जंक्शन, दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, कानपूर सेंट्रल१३ मे २०२०
विशेष रेल्वेदिब्रुगढ (२०:३५)नवी दिल्ली (१०:१५)दररोजदीमापूर, गुवाहाटी, न्यू बोंगाइगांव, न्यू जलपाईगुडी, कटिहार जंक्शन, बरौनी जंक्शन, दानापूर, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, प्रयागराज जंक्शन, कानपूर सेंट्रल१४ मे २०२०
विशेष रेल्वेनवी दिल्ली (१६:१०)दिब्रुगढ (०७:००)दररोजदीमापूर, गुवाहाटी, न्यू बोंगाइगाव, न्यू जलपाईगुडी, कटिहार जंक्शन, बरौनी जंक्शन, दानापूर, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, प्रयागराज जंक्शन, कानपूर सेंट्रल१२ मे २०२०
विशेष रेल्वेनवी दिल्ली (२०:४०)जम्मू तावी (०५:४५)दररोजलुधियाणा१२ मे २०२०
विशेष रेल्वेजम्मू तावी (१९:४०)नवी दिल्ली (०५:००)दररोजलुधियाणा१३ मे २०२०
विशेष रेल्वेबंगळुरू (२०:००)नवी दिल्ली (०५:५५)दररोजअनंतपूर, गुंटाकल जंक्शन, सिकंदराबाद जंक्शन, नागपूर, भोपाळ जंक्शन, झाशी जंक्शन१२ मे २०२०
१०विशेष रेल्वेनवी दिल्ली (२०:४५)बंगळुरू (०६:४०)दररोजअनंतपुर, गुंटाकल जंक्शन, सिकंदराबाद जंक्शन, नागपूर, भोपाळ जंक्शन, झाशी जंक्शन१४ मे २०२०
११विशेष रेल्वेतिरुअनंतपुरम (१९:१५)नवी दिल्ली (१२:४०)मंगळ, गुरुवार, शुक्रवारएर्नाकुलम जंक्शन, कोझीकोड, मंगळुरू , मडगाव, पनवेल, वडोदरा, कोटा१५ मे २०२०
१२विशेष रेल्वेनवी दिल्ली (१०:५५)तिरुअनंतपुरम (०५:२५)मंगळ, बुध और रविवारअर्नाकुलम जंक्शन, कोझीकोड, मंगळुरू , मडगाव, पनवेल, वडोदरा, कोटा१३ मे २०२०
१३विशेष रेल्वेचेन्नई सेंट्रल (०६:०५)नवी दिल्ली (१०:२५)शुक्रवार, रविवारविजयवाडा, वारंगळ, नागपूर, भोपाळ, झाशी, आग्रा१५ मे २०२०
१४विशेष रेल्वेनवी दिल्ली (१५:५५)चेन्नई सेंट्रल (२०:४०)बुधवार, शुक्रवारविजयवाडा़, वारंगल, नागपूर, भोपाळ, झाशी, आग्रा१३ मे २०२०
१५विशेष रेल्वेबिलासपुर (१४:००)नवी दिल्ली (१०:५५)सोमवार, गुरुवाररायपुर जंक्शन, नागपूर, भोपाळ, झाशी१४ मे २०२०
१६विशेष रेल्वेनवी दिल्ली (१५:४५)बिलासपूर (१२:००)मंगळ, शनिरायपुर जंक्शन, नागपूर, भोपाळ, झाशी१२ मे २०२०
१७विशेष रेल्वेरांची (१७:१०)नवी दिल्ली (१०:५५)गुरुवार, रविवारपंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, कानपूर सेंट्रल१४ मे २०२०
१८विशेष रेल्वेनवी दिल्ली (१६:००)रांची (१०:३०)बुध, शनिपंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, कानपूर सेंट्रल१३ मे २०२०
१९विशेष रेल्वेमुंबई सेंट्रल (१७:००)नवी दिल्ली (०८:३५)दररोजवडोदरा, रतलाम, कोटा१२ मे २०२०
२०विशेष रेल्वेनवी दिल्ली (१६:२५)मुंबई सेंट्रल (०८:१५)दररोजवडोदरा, रतलाम, कोटा१३ मे २०२०
२१विशेष रेल्वेअहमदाबाद (१७:४०)नवी दिल्ली (०७:३०)दररोजपालनपूर, अबु रोड, जयपूर, गुडगाव१२ मे २०२०
२२विशेष रेल्वेनवी दिल्ली (१९:५५)अहमदाबाद (०९:४०)दररोजपालनपूर, अबृ रोड, जयपूर, गुडगाव१३ मे २०२०
२३विशेष रेल्वेआगरतळा(१८:३०)नवी दिल्ली (११:२०)सोमवारबदरपुर जंक्शन, गुवाहाटी, न्यू जलपाईगुड़ी, कटिहार जंक्शन, बरोनी जंक्शन, पाटलिपुत्र, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन१८ मे २०२०
२४विशेष रेल्वेनवी दिल्ली (१९:५०)आगरतळा (१३:३०)बुधवारबदरपूर जंक्शन, गुवाहाटी, न्यू जलपाईगुडी, कटिहार जंक्शन, बरोनी जंक्शन, पाटलीपुत्र, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन२० मे २०२०
२५विशेष रेल्वेभुवनेश्वर (०९:३०)नवी दिल्ली (१०:४५)दररोजहिजली (खडगपूर), मुरी बोकारो स्टील सिटी, गया, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, कानपूर सेंट्रल१३ मे २०२०
२६विशेष रेल्वेनवी दिल्ली (१७:०५)भुवनेश्वर (१७:२५)दररोजहिजली(खडगपूर), मुरी बोकारो स्टील सिटी, गया, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, कानपूर सेंट्रल१४ मे २०२०
२७विशेष रेल्वेनवी दिल्ली (१०:५५)मडगाव (१२:५०)शुक्र, शनिरत्नागिरी, पनवेल, वडोदरा जंक्शन, कोटा जंक्शन१५ मे २०२०
२८विशेष रेल्वेमडगाव (१०:००)नवी दिल्ली (१२:४०)सोमवार, रविवाररत्नागिरी, पनवेल, वडोदरा जंक्शन, कोटा जंक्शन१७ मे २०२०
२९विशेष रेल्वेसिकंदराबाद (१२:४५)नवी दिल्ली (१०:४०)बुधवारनागपूर, भोपाळ, झाशी२० मे २०२०
३०विशेष रेल्वेनवी दिल्ली (१५:५५)सिकंदराबाद(१४:००)रविवारनागपूर, भोपाळ, झाशी१७ मे २०२०
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button