breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

स्वारगेट चाैकात सापडले भूयार

पुणे – पिंपरी- स्वारगेट मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना महामेट्रोला स्वारगेट चौकामध्ये एक भुयार सापडलेले आहे.भुयाराची लांबी 57 मीटर असून पूर्वीच्या काळी कात्रज तलावातील पाणी पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात पोहोचवण्यासाठीची ही व्यवस्था म्हणजे हे सापडलेले भुयार आहे असे, महामेट्रोचे म्हणणे आहे. या भुयाराची माहिती महापालिकेला तसेच भारतीय पुरातत्त्व संशोधक विभागालाही महामेट्रोने दिली आहे, त्यांचे अधिकारी येथे लवकर येऊन पाहणी करणार आहेत.दरम्यान, मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू राहणार असल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मेट्रोचे काम सुरू असताना स्वारगेट चौकामध्ये सापडले भुयार
– भुयाराची लांबी 57 मीटर
– भुयाराची माहिती महापालिकेला तसेच पुरातत्त्व  विभागालाही दिली

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button