breaking-newsपिंपरी / चिंचवड

स्वातंत्र्य सेनानी नाना पाटील यांना महापालिकेतर्फे अभिवादन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक व कर्मचारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button