breaking-news

सोलापूरात 24 तासात 212 कोरोना रुग्णांची भर

सोलापूर :  सोलापूर जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहरात गेल्या 24 तासात 212 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्याचा आकडा हा 4 हजार 709 वर जाऊन पोहोचला आहे. सध्या जिल्ह्यात 1919 रुग्णांवर उपचार सुरू असून, 2435 जणांनी कोरोनावर मात सुद्धा केली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 355 जणांचा मृत्यू झाला आहे. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या यामुळे सोलापूरकरांची चिंतेत भर पडली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button