breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
सोनिया गांधी दिल्लीतील रुग्णालयात दाखल
काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. रुटीन चेकअपसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सुत्रांकडून कळते. दरम्यान, त्यांच्यासोबत प्रियंका गांधी-वढेरा आणि राहुल गांधी देखील आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे अनेक बडे नेतेही रुग्णालयात पोहोचत आहेत. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.