breaking-newsमनोरंजन

सोनम कपूर पहिल्यांदाच करणार वडिलांसोबत स्क्रीन शेयर

अभिनेत्री सोनंम कपूरने ‘वीरे दे वेंडिंग’ मधून प्रेक्षकांना खूप प्रभावित केले. या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर सोनम कपूर आगामी ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

या चित्रपटात सोनम आपल्या वडिल ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांच्यासोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेयर करणार आहे. हा चित्रपट शेली चोप्रा धर यांनी दिग्दर्शित केला असून यामध्ये राजकुमार राव आणि जुही चावला हे देखील आहेत. चित्रपटाचे शीर्षक अनिल कपूर यांच्या ‘ १९४२: अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटातून प्रेरित आहे.

View image on Twitter

View image on Twitter

taran adarsh

@taran_adarsh

Meet Sahil, a struggling writer… New poster of featuring Rajkummar Rao… Costars Anil Kapoor, Juhi Chawla and Sonam Kapoor Ahuja… Directed by Shelly Chopra Dhar…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button