breaking-newsमनोरंजन

सोनम कपूरच्या ‘या’ गाण्यावर श्रीदेवी यांनी केला होता डान्स

बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले असताना सोनमच्या गाण्यावर सुपरस्टार श्रीदेवी डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ८ मेला सोनम आनंद आहुजासोबत लग्न होणार आहे. लग्नाला आता अवघे काही दिवस उरलेत. यामुळेच लग्नाची तयारी जोरात सुरु आहे. यादरम्यान व्हायरल झालेल्या या व्हिडीओत श्रीदेवी शिल्पा शेट्टीसोबत डान्स करताना दिसत आहेत.

श्रीदेवी यांचा हा व्हिडीओ खूप जुना आहे आणि हा व्हिडीओ त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. या व्हिडीओत सोनम कपूरच्या प्रेम रतन धन पायो या गाण्यावर श्रीदेवी आणि शिल्पा शेट्टी डान्स करताना दिसतात. सोनमच्या लग्नाच्या निमित्ताने हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होतोय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button