breaking-newsक्रिडामुंबई

सुनिल छेत्रीने केली मेस्सीच्या विक्रमाची बरोबरी

मुंबई: कर्णधार सुनील छेत्रीने नोंदवलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात केनियाचा २-० असा पराभव करत इंटरकॉन्टिनेंटल चषकावर नाव कोरले. छेत्रीने या दोन गोलाच्या जोरावर सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.  तसेच, त्याने याबाबतीत अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेस्सी याचीही बरोबरी केली.

या दोन्ही दिग्गज फुटबॉलपटूंच्या नावावर प्रत्येकी 64 गोलची नोंद झाली आहे. 102 व्या सामन्या छेत्रीने 64 वा गोल केला आहे. अव्वल स्थानी पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो असून त्याने 150 सामन्यांतून 81 गोल केले. देशासाठी सर्वाधिक गोल करणा-यांच्या एकूण क्रमवारीत मेस्सी व छेत्री संयुक्तपणे 21व्या स्थानी आहेत.

Twitter Moments

@TwitterMoments

Sunil Chhetri (@chetrisunil11) joins Lionel Messi as the second highest active goal scorer in the world. https://twitter.com/i/moments/1005860640412655616 

Embedded image permalink

Sunil Chhetri ties Lionel Messi in goal scoring

Intercontinental Cup

The Indian Football Team bested Kenya to win the Intercontinental Cup thanks to two goals by captain Sunil Chhetri. Chhetri now ties Lionel Messi as the second highest goal scorer in the world.

Moments
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button