breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सीबीएसईचा दहावीचा निकाल जाहीर

CBSE 10th Result 2019 केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. परिक्षेसाठी बससेले विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या वेबसाईट www.cbse.nic.in. वर जाऊनही निकाल पाहू शकता. याशिवाय cbseresults.nic.in आणि results.nic.in. या संकेतस्थळांवरही विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. दोनच दिवसांपूर्वी सीबीएसईच्या १२ वीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल दुपारी तीन वाजता जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र त्याआधीच दुपारी २ वाजून ३० मिनीटांनी निकाल जाहीर करण्यात आला.

असा पाहा निकाल –

पहिली पायरी – cbse.nic.in या वेबसाइटवर जा
दुसरी पायरी – CBSE 10th Result 2018
ही लिंक शोधा व तिच्यावर क्लिक करा
तिसरी पायरी – आपला रोल नंबर भरा
चौथी पायरी – तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, तो डाउनलोड करा म्हणजे तो तुम्हाला नंतरही उपयोगी येऊ शकेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button