breaking-newsराष्ट्रिय

सर, प्लीज काम करने दीजिए; केजरीवाल यांचे मोदींना ट्विट

नवी दिल्ली: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यासह आप नेत्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे.

केंद्र सरकारच्या दबावामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी दिल्ली सरकारशी असहकार पुकारल्याचा आरोप करत नायब राज्यपालांनी यात हस्तक्षेप करावा या मागणीसाठी केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आंदोलन सुरु केलं आहे. केजरीवाल यांनी आज ट्विट करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

“सर, आयएएस अधिकाऱ्यांचा संप मिटवा आणि कृपया दिल्ली सरकारला कामं करु द्या”, असं ट्विट केजरीवाल यांनी केलं आहे.

Arvind Kejriwal

@ArvindKejriwal

सर, पूरी दिल्ली ही नहीं, पूरा देश अब तो आपसे गुहार कर रहा है- इन IAS अफ़सरों की हड़ताल ख़त्म करवा दीजिए और लोगों द्वारा चुनी हुई सरकार को प्लीज़ काम करने दीजिए। जनता बहुत आहत और अपमानित महसूस कर रही है।

Narendra Modi

@narendramodi

Sharing details about my closing remarks at the @NITIAayog Governing Council meet. Expressed my views on several issues pertaining to India’s development trajectory. http://nm-4.com/zyj6 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button