breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य मुलुंडमध्ये शिवसेनेकडून जिलबी -फाफडा चे वाटप

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य मुलुंड रेल्वे स्थानक भागात शिवसेनेतर्फे जिलबी आणि फाफडा चे वाटप करण्यात आले. मुलुंड मध्ये गुराठी भाषिक लोक अधिक राहतात. त्यांना आकर्षित करण्यासाठी जिलेबी फाफडा चे वाटप करण्यात आल्याचे बोलले जाते. मुबईतील मध्य उपनगरातील घाटकोपर, मुलुंड मध्ये अधिक गुजराथी भाषिक लोक राहतात. गुजराथी भाषिक हे भाजपची वोट बँक आहे. तिला आपल्याकडे वळवण्यासाठी शिवसेनाचा प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनाप्रमुखांच्या जयंती निमित्य जिलबी फाफडा वाटून त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहर. काही गुराठी तरुणांनी शिवेनेत प्रवेश केल्याचे हि सांगण्यात आले. या आधीही शिवसेनेकडून गुजराथी भाषिकांसाठी कार्यक्रम ठेवण्यात आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button