breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

शाओमीच्या ‘Redmi Note 9 Pro’ फोन ला येत आहे ‘ही’ समस्या…

शाओमीकडून Redmi Note 9S ला रिब्रँडेड Redmi Note 9 Pro इंडियन व्हर्जन म्हणून लाँच करण्यात आलं होतं. हा बजेट स्मार्टफोन सध्याच्या प्राईस सेगमेंटमध्ये पॉप्युलर आहे.मात्र या स्मार्टफोनच्या वाय फाय संबंधित एक समस्या आता अनेक युजर्संना जाणवू लागली आहे. युजर्संनी या समस्येची तक्रार कंपनीकडे केली आहे.

अनेक Redmi Note 9S युजर्संनी एका वायफाय बग संदर्भात Mi कम्युनिटी आणि XDA फोरम मध्ये तक्रार केली आहे की, फोन स्क्रीन लॉक करण्यासाठी जवळपास १० ते १५ मिनिट नंतर वाफफाय आपोआप डिसकनेक्ट होत आहे. तसेच स्मार्टफोन अनलॉक केल्यानंतर डेटा ट्रान्समिशन सुरू होत नाही. तसेच वाय फाय कनेक्ट होत नाही.

 सध्या ही अडचण केवळ डिव्हाईसच्या युरोपियन व्हेरियंटमध्ये येत आहे. इंडियन युजर्संकडून अद्याप अशी कोणतीही तक्रार या समस्येविषयी आली नसल्याचं दिसून आलं आहे… काही युजर्संनी दावा केला आहे की, लेटेस्ट अपडेट या बगला फिक्स करतो.

Android Authority च्या रिपोर्टनुसार, लेटेस्ट MIUI 11.0.8.0 ग्लोबल स्टेबल बिल्डने अपडेट केल्यानंतर बग पूर्णपणे नाही. पण आधी पेक्षा ठीक होतो. त्यानंतर फोन प्रत्येक १० मिनिटाला नेटवर्कने डिस्कनेक्ट होतो. युजर्संना पुन्हा लॉग इन करावा लागतं. त्यामुळे या अडचणीचं परफेक्ट सोल्यूशन अद्याप समोर आलेलं नाही. मात्र सर्व अँड्रॉयड डिव्हाईसेस काही तासांसाठी वाय फाय नेटवर्कने रिकनेक्ट करता येतं. तसेच आयपी अॅड्रेस रिन्यू करता येते. हीच प्रकिया Redmi Note 9S काही मिनिटांनंतर वारंवार येत आहे. शाओमीकडून या प्रॉब्लेमला फिक्स करण्यासाठी लवकरच एखादा OTA अपडेट यूजर्स दिले जाऊ शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button