breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
लॉकडाऊनच्या काळात दिल्ली मेट्रोचे तब्बल 1609 कोटी रुपयांचे नुकसान
नवी दिल्ली: दिल्ली मेट्रोचे कोरोना व्हायरमुळे बंदच्या काळात तब्बल 1609 कोटी रुपयांचे नुकसान झालेले आहे. अशी माहिती हरदीप सिंग पुरी यांनी लोकसभेत दिलेली आहे.