breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

लाल किल्ल्यावर जे घडलं ते लोकशाही विरोधात होतं- गुलाम नबी आझाद

नवी दिल्ली |

लाल किल्ल्यावर जे घडलं ते लोकशाही विरोधात होतं. पंतप्रधान ज्या ठिकाणी पंतप्रधानांना संबोधित करतात अशा ठिकाणी राष्ट्रध्वजाचा अपमान सहन केला जाऊ शकत नाही, असं राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलेलं आहे.

वाचा- Aero India-2021 मध्ये Sukhoi Su-30MKI fighters कडून त्रिशूळची निर्मिती

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button