breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय
लडाखमधील भारतीय हद्दीत कुणीही घुसखोरी केली नाही असे सांगून पंतप्रधान मोदींनी जवानांचा अपमान केला- खासदार राहुल गांधी
नवी दिल्ली: लडाखमधील भारतीय हद्दीत कुणीही घुसखोरी केलेली नाही असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांचा अपमान केला, असे राहुल गांधी यांनी बिहार निवडणूक रॅलीत जनसभेला संबोधित करताना म्हटलेले आहे.