breaking-newsपुणे
राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या वतीने खासदार वदंना चव्हाण यांचा रविवारी सत्कार
पिंपरी- शहर जिल्ह्याच्या वतीने खासदार वंदना चव्हाण यांचा रविवारी (दि. ६) सत्कार आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा नगरसेविका वैशाली काळभोर यांनी दिली आहे. चिंचवड येथील ऑटो क्लस्टरसमोरील सायन्स पार्कच्या सभागृहात रविवारी (दि. ६) दुपारी चार वाजता होणार आहे. हा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या हस्ते होणार आहे.