breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडू ‘जायंट किलर’ सुनिल शेळके यांचे कौतूक!

मावळातील भारतीय जनता पक्षाचा गड केला उद्धवस्त

राष्ट्रवादीचे नेते बापूसाहेब भेगडे यांची कामगिरी सरस

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचा अभेद्य गड मानला जाणाऱ्या मावळ विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे ‘जायंट किलर’ आमदार सुनिल शेळके यांचे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कौतुक केले. तसेच, आगामी काळात मावळात राष्ट्रवादीचे काम जोमाने करुन घराघरात पक्षाचे विचार पोहोचवा, अशा सूचनाही दिल्या आहेत.

        विधानसभा निवडणुकीत मावळमधील भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शेळके यांनी तब्बल ९३ हजार ९४२ मतांनी विजय मिळवला आहे. गेल्या २५ वर्षांपासून याठिकाणी भाजपची सत्ता होती. त्यामुळे ही लढत भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये प्रतिष्ठेची मानली जात होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button