breaking-newsआंतरराष्टीयक्रिडाताज्या घडामोडी

राष्ट्रकुल स्पर्धेत बजरंगाची कमाल, कुस्तीत भारताला आणखी एक सुवर्णपदक

गोल्ड कोस्ट :  राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आठव्या दिवशी भारतीय खेळाडूंनी पदकांची लयलूट केल्यानंतर, आजही भारताला कुस्तीपटूंकडून पदकाची मोठी आशा आहे. अपेक्षेप्रमाणे भारताच्या कुस्तीपटूंनी दमदार कामगिरी करत सुवर्णपदकाच्या शर्यतीत आपलं स्थान कायम राखलं आहे. याव्यतिरीक्त आज भारताना नेमबाजीतूनही काही पदकं मिळण्याची शक्यता आहे. सध्या भारत १४ सुवर्ण आणि ७ रौप्य पदकांसह पदकतालिकेत तिसऱ्या स्थानावर कायम आहे. त्यामुळे आजच्या दिवशी भारताच्या खात्यात आणखी पदकांची भर पडल्यास भारताचं पदकतालिकेतलं तिसरं स्थान आणखी भक्कम होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button