breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
रावसाहेब दानवेंच्या वक्तव्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडूंचा दानवेंना इशारा
मुंबई |
महाविकासआघाडी सरकारमधील राज्यमंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी रावसाहेब दानवे यांना त्यांच्या वक्तव्यावरुन इशारा दिलेला आहे. दानवे यांच्या विधानानंतर मागे आम्ही त्यांच्या घराला घेराव घातलेला होता. आता त्यांना त्यांच्या घरात घुसून धडा शिकवावा लागेल, असे बच्चू कडू यांनी म्हटलेले आहे.
आवश्य वाचा- भूमाता ब्रिकेडच्या तृप्ती देसाई व ब्राम्हण महासंघाचे आनंद दवेंना अहमदनगर पोलिसांची नोटीस