breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
रायगडमध्ये लालचंदन तस्करी करताना तब्बल 1.87कोटींचे लालाचंदन जप्त
रायगड: मौजे नारळवाडी गावात धाड टाकल्यानंतर 3,750 किलोचे तब्बल 1.87 कोटींचे लाल चंदन जप्त करण्यात आलेले आहे. या प्रकरणी शेतमालक आणि त्याच्या दोन सहकार्यांना अटक करण्यात आलेली आहे.
Raigad Police today recovered 3,750 kg red sandalwood worth Rs 1.87 Crores during a raid with forest officers at a goat farm in Mauje Naralwadi village. Goat farm owner & his 2 associates arrested for smuggling & booked under relevant sections: Raigad Dist Police, #Maharashtra pic.twitter.com/rVffbNye7z
— ANI (@ANI) September 13, 2020