breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात गेल्या 24 तासांत 3 हजार 314 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई – राज्यात गेल्या 24 तासांत 3 हजार 314 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 66 मृतांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 2 हजार 124 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

आजच्या नव्या रुग्ण संख्येमुळे एकूण रुग्णांची संख्या 19 लाख 19 हजार 550 झाली आहे तर 18 लाख 09 हजार 948 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या राज्यात 59 हजार 214 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button