breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजू शेट्टींनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (२८ मे) कृष्णकुंज येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

दरम्यान, या भेटीमागचे कारण अद्याप समजू शकलेले नसले तरीही राजकीय वर्तुळात याबाबत अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. लोकसभा निवडणुकांनंतर आता येत्या विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामुळे, राजू शेट्टी यांनी घेतलेली राज ठाकरे यांची भेट देखील विधानसभेच्या राजकीय समीरकरणांसाठी असू शकते अशी चर्चा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button