breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

यु-टर्न घेताना चालकांचे नियंत्रण सुटल्याने मोटार शिरली सोसायटीत

पिंपरी ( महा ई न्यूज ) – भरधाव मोटारीच्या चालकाचे नियंत्रण सुटून थेट सोसायटीत घुसलेल्या मोटारीने उभ्या वाहनांना ठोकरले तर  तिघेजण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने फारशी वर्दळ नसल्याने मोठी हानी टळली. हा विचित्र अपघात शनिवारी (दि १) दुपारी दोनच्या सुमारास झाला.

याबाबत माहिती अशी डांगे चौक हिंजवडी रस्त्यावर काळाखडक येथे वाकड सेंटर ही इमारत आहे. शनिवारी दुपारी एमएच १४, एफजी ९९९९ क्रमांकाची मोटार डांगे चौकाकडे जात असताना काळाखडक येथून पुन्हा यूटर्न घेताना नियंत्रण सुटून मोटार थेट समोरील सोसायटीत शिरली यात सहा दुचाकी व एका मोटारीला जोरदार धडक दिली यात त्या वाहनांचे नुकसान झाले आहे तर या अपघातात तीघे किरकोळ जखमी झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button