breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबई

‘या’ वेबसाईटवर पाहता येणार दहावीचा निकाल

पुणे :  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात 0.67 टक्क्याने वाढ झाली असून 89.41 टक्‍के निकाल लागला असल्याची माहिती राज्य बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. दरवर्षी प्रमाणेच यंदाही राज्यात मुलींच पुढे आहेत.

या वेबसाइटवर पाहता येणार निकाल 
www.mahresult.nic.in 
www.sscresult.mkcl.org 
www.maharashtraeducation.com

संबंधित वृत्त – दहावीचा निकाल जाहीर : राज्याचा निकाल 89.41 टक्के, दहावीतही मुलींचीच बाजी… 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button