breaking-newsआंतरराष्टीय

…म्हणून ब्रिटनमधील भारतीयांनी घेतली न्यायालयात धाव

लंडन:  ब्रिटनमधील भारतीय डॉक्टर, शिक्षक, व्यावसायिकांनी सध्या न्यायालयात धाव घेतली आहे. ब्रिटनमध्ये राहण्याचा आणि नोकरी करण्याचा अधिकार नाकारल्याच्या निर्णयाला या भारतीयानी आव्हान दिले आहे.

ब्रिटनमध्ये बेमुदत वास्तव्यासाठी भारतीयांकडून करण्यात येत असलेले अर्ज अन्याय पद्धतीने नाकारल्याच्या निषेधार्थ हे भारतीय ‘उच्चतम कुशल स्थलांतरित’ या झेंड्याखाली एकत्र आले. तसेच त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. ब्रिटनच्या गृह मंत्रालयाच्या या निर्णयाविरोधात आयएलआर नाकारलेल्या अनेक भारतीयांनी ‘फर्स्ट टिअर ट्रिब्युनल’ आणि ‘अप्पर ट्रिब्युनल’ न्यायालयांमध्ये आव्हान दिले आहे. या न्यायालयांमध्ये स्थलांतरासंबंधीच्या आव्हान याचिकांवर सुनावणी घेतली जाते. ‘काही कुशल व्यावसायिकांना

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button