breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम, बांद्रा शासकीय वसाहत पुनर्विकास, वीज बिल दराच्या प्रश्नाबाबत ‘वर्षा’वर आज घेणार बैठक
मुंबई: महाराष्ट्रात आजपासून माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम सुरू होत आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील सरपंचांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्याशी आज संवाद साधणार आहेत. तर बांद्रा शासकीय वसाहत पुनर्विकास बैठक, वीज बिल दराच्या प्रश्नाबाबत ऊर्जा विभागाची बैठक देखील वर्षा बंगल्यावर होणार आहे.