breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डॉ. वरावरा राव यांना मुंबईच्या नानावती रूग्णालयात हलवलं

मुंबई: Bombay High Court च्या आदेशानंतर डॉ. वरावरा राव यांना मुंबईच्या नानवाटी रूग्णालयात हलवण्यात आलेलं आहे. दरम्यान ते तळोजा कारागृहामध्ये एल्गार परिषद-माओवादी संबंधांच्या आरोपा खाली अटकेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button