breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण
मुंबईमधील मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर आणि कौपरखैरणे येथे NCBची धाड
मुंबई: अंधेरी आणि खारघर येथे 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी टाकलेल्या धाडीत एका drug peddler ला अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर NCB ने मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर आणि कौपरखैरणे येथे टाकलेली आहे.