breaking-newsमुंबई

मुंबईतील माझगाव येथे इमारतीला आग, दोघांची सुटका

मुंबईतील माझगाव येथे असलेल्या एका इमारतीला आग लागली आहे. या इमारतीतल्या पाचव्या मजल्यावरुन अग्निशमन दलाने दोघांची सुटका केली आहे. तर या इमारतीच्या सातव्या मजल्यावर सात लोक अडकले आहेत. त्यांची सुटका करण्याचा आणि आग नियंत्रणात आणण्याचा अग्निशमन दलाचा प्रयत्न सुरु आहे. काही वेळापूर्वीच ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button