breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

मावळमधून श्रीरंग बारणे, तर शिरूरमधून आढळराव पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेची उमेदवारी श्रीरंग बारणे यांना जाहीर झाली आहे. तर , शिरूर लोकसभा मतदार संघातून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी आज महाराष्ट्रातील शिवसेना उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

पहिल्या यादीतील उमेदवारांची नावे

1) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
2) दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
3) उत्तर पश्चिम – गजानन कीर्तिकर
4) ठाणे – राजन विचारे
5) कल्याण – श्रीकांत शिंदे
6) रायगड – अनंत गिते
7) रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत
8) कोल्हापूर – संजय मंडलिक
9) हातकणंगले – धैर्यशिल माने
10) नाशिक – हेमंत गोडसे
11) शिर्डी – सदाशिव लोखंडे
12) शिरुर – शिवाजीराव आढळराव-पाटील
13) औरंगाबाद – चंद्रकांत खैरे
14) यवतमाळ-वाशिम – भावना गवळी
15) बुलढाणा – प्रतापराव जाधव
16) रामटेक – कृपाल तुमाने
17) अमरावती- आनंदराव अडसूळ
18) परभणी- संजय जाधव
19) मावळ – श्रीरंग बारणे
20) हिंगोली-हेमंत पाटील
२१) उस्मानाबाद- ओमराजे निंबाळकर

 

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button