breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

महा विकास आघाडी सरकारमध्ये आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण आहे माहिती आहे?

मुंबई| महाईन्यूज | प्रतिनिधी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री म्हणून जिल्हानिहाय नियुक्त्या केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे…

1. *पुणे*- श्री. अजित अनंतराव पवार
2. *मुंबई शहर*- श्री. अस्लम रमजान अली शेख
3. *मुंबई उपनगर*- श्री. आदित्य उद्धव ठाकरे
4. *ठाणे*- श्री. एकनाथ संभाजी शिंदे
5. *रायगड* – श्रीमती आदिती सुनिल तटकरे
6. *रत्नागिरी*- ॲड. अनिल दत्तात्रय परब
7. *सिंधुदुर्ग*- श्री. उदय रविंद्र सामंत
8. *पालघर*- श्री. दादाजी दगडू भुसे
9. *नाशिक*- श्री. छगन चंद्रकांत भुजबळ
10. *धुळे*- श्री. अब्दुल नबी सत्तार
11. *नंदुरबार*- ॲड. के.सी. पाडवी
12. *जळगाव*- श्री. गुलाबराव रघुनाथ पाटील
13. *अहमदनगर*- श्री. हसन मियालाल मुश्रीफ
14. *सातारा*- श्री. शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
15. *सांगली*- श्री. जयंत राजाराम पाटील
16. *सोलापूर*- श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
17. *कोल्हापूर*- श्री. विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
18. *औरंगाबाद*- श्री. सुभाष राजाराम देसाई
19. *जालना*- श्री. राजेश अंकुशराव टोपे
20. *परभणी*- श्री. नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
21. *हिंगोली*- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड
22. *बीड*- श्री. धनंजय पंडितराव मुंडे
23. *नांदेड*- श्री. अशोक शंकरराव चव्हाण
24. *उस्मानाबाद*- श्री. शंकरराव यशवंतराव गडाख
25. *लातूर*- श्री. अमित विलासराव देशमुख
26. *अमरावती*- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
27. *अकोला*- श्री. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
28. *वाशिम*- श्री. शंभुराज शिवाजीराव देसाई
29. *बुलढाणा*- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
30. *यवतमाळ*- श्री. संजय दुलीचंद राठोड
31. *नागपूर*- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
32. *वर्धा*- श्री. सुनिल छत्रपाल केदार
33. *भंडारा*- श्री. सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
34. *गोंदिया*- श्री. अनिल वसंतराव देशमुख
35. *चंद्रपूर*- श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार
36. *गडचिरोली*- श्री. एकनाथ संभाजी शिंदे

माहिती आणि जनसंपर्क विभाग, महाराष्ट्र राज्य.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button