breaking-newsपुणे

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे कथा व काव्य स्पर्धेचे रविवारी पारितोषिक वितरण

पिंपरी- महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने राज्यस्तरीय कथा व काव्य स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवार (दि. २२) होणार आहे.  निगडीतील सावरकर सदन सभागृहात सायंकाळी साडेचार वाजता हा समारंभ होणार आहे. 
हा पारितोषिक वितरण समारंभ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (घुमान) अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, नगरसेवक नामदेव ढाके, समाजिक कार्यकर्ते शेखर चिंचवडे आदी उपस्थित राहणार आहे. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या प्राध्यापकांचा सत्कार करण्यात येणार आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button