breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मनसेचं शॅडो कॅबिनेट सरकारचं वाभाडे काढण्यासाठी : राज ठाकरे

मुंबई | महाराष्ट्रातील विविध समाजगटासाठीसाठी एक वेगळा प्रयोग म्हणून मनसेने प्रतिरुप मंत्रिमंडळाची (शॅडो कॅबिनेट) स्थापना करण्यात आली आहे. सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी हे मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले आहे. सरकारचे वाभाडे काढण्यासाठी हे शॅडो कॅबिनेट आहे.

पण प्रत्येकवेळी वाभाडेच काढले पाहिजेत असे नाही. तर त्यांनी चांगले काम केले तर त्यांचे कौतुकही करायचे, असे वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. मनसेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

गृह, विधी व न्याय, जलसंपदा, सामान्य प्रशासन-
बाळा नांदगावकर
किशोर शिंदे
संजय नाईक
राजू उंबरकर
राहुल बापट डॉ. अनिल गजने
अ‍ॅड. रवींद्र पाष्टे
अ‍ॅड. जमीर देशपांडे
अ‍ॅड. दीपक शर्मा
अनिल शिदोरे – जलसंपदा
अवधूत चव्हाण
प्रवीण कदम
योगेश खैरे
माजी पोलीस अधिकारी बुद्धिवंत
प्रसाद सरफरे

मराठी भाषा, माहिती व तंत्रज्ञान-
अनिल शिदोरे
अमित ठाकरे
अजिंक्य चोपडे
केतन जोशी

वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण आणि उद्योग-
नितीन सरदेसाई
हेमंत संभूस – (उद्योग)
वसंत फडके
मिलिंद प्रधान
पीयूष छेडा
प्रीतेश बोराडे
वल्लभ चितळे
पराग शिंत्रे
अनिल शिदोरे – वित्त व नियोजन

महसूल आणि परिवहन-
अविनाश अभ्यंकर
दिलीप कदम
कुणाल माईणकर
अजय महाले
संदीप पाचंगे
श्रीधर जगताप

ऊर्जा-
शिरीष सावंत
मंदार हळबे
सागर देव्हरे
विनय भोईटे

ग्रामविकास-
अ‍ॅड. जयप्रकाश बाविस्कर
अमित ठाकरे
परेश चौधरी
प्रकाश भोईर
अनिल शिदोरे

वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन-
संजय चित्रे
अमित ठाकरे
वागिश सारस्वत
संतोष धुरी
आदित्य दामले
ललीत यावलकर

शिक्षण-
अभिजीत पानसे
आदित्य शिरोडकर – उच्च शिक्षण
सुधाकर तांबोळी
चेतन पेडणेकर
बिपीन नाईक
अमोल रोग्ये

कामगार-
राजेंद्र वागस्कर
गजानन राणे
सुरेंद्र सुर्वे

नगरविकास आणि पर्यटन-
संदीप देशपांडे
अमित ठाकरे
पृथ्वीराज येरुणकर
कीर्तिकुमार शिंदे
उत्तम सांडव
हेमंत कदम
योगेश चिले
संदीप कुलकर्णी
फारुक डाला

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण-
​​​​​​​रिटा गुप्ता
कुंदा राणे

सहकार आणि पणन-
दिलीप धोत्रे
कौस्तुभ लिमये
वल्लभ चितळे
जयदेव कर्वे

अन्न व नागरी पुरवठा-
राजा चौगुले
महेश जाधव
वैभव माळवे
विशाल पिंगळे

मत्स्यविकास आणि बंदरे-
परशुराम उपरकर
जितू चव्हाण
निशांत गायकवाड

महिला व बालविकास-
शालिनी ठाकरे
सुनिता चुरी

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळता)-
योगेश परुळेकर
अभिषेक सप्रे
सीमा शिवलकर

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)-
संजय शिरोळकर

रोजगार हमी आणि फलोत्पादन-
बाळा शेडगे
आशिष कोरी

सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार-
अमेय खोपकर

कृषी व दुग्धविकास-
संतोष नागरगोजे
संजू पाखरे
अमर कदम

कौशल्य विकास व उद्योजकता-
स्नेहल जाधव

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य-
गजानन काळे
अ‍ॅड. संतोष सावंत
अनिल करपे

ग्राहक संरक्षण-
प्रमोद पाटील

राज्य उत्पादन शुल्क-
वसंत फडके

आदिवासी विकास-
आनंद एंबडवार
किशोर जाचक
परेश चौधरी

पर्यावरण-
रुपाली पाटील
कीर्तिकुमार शिंदे
जय शृंगारपुरे
देवव्रत पाटील

खार जमिनी पुनर्विकास आणि भूकंप पुनर्वसन-
अनिता माजगावकर

पाणीपुरवठा आणि सार्वजनिक स्वच्छता-
अरविंद गावडे

क्रीडा व युवक कल्याण-
विठ्ठल लोकणकर
अरुण जांभळे

अल्पसंख्याक विकास आणि वक्फ-
इरफान शेख
सईफ शेख
जालीम तडवी
जावेद शेख
अल्ताफ खान

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button