breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
भीमा कोरेगाव प्रकरणी NIAने केले आनंद तेलतुंबडे सह 8 जणांविरोधात आरोपपत्र दाखल
मुंबई: भीमा कोरेगाव प्रकरणी NIA ने आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा, हन्या बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, स्टेन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्याविरोधात आरोपपत्र केलेले दाखल आहे.